मुख्याध्यापक विकास पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न.
मुख्याध्यापक विकास पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न. मुंबई : विक्रोळी पार्क साईट मनपा शाळेचे मुख्याध्यापक विकास माणिकराव पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ थाटात संपन्न झाला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठअधिकारी ,मुख्याध्यापक, शिक्षक ,विविध क्षेत्रातील नामांकित पाहुण्यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरतकुडवे , प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण गोसावी ,प्रशासकीय अधिकारी विजय जाधव , विभाग निरीक्षिका सुनिता खाडे, अल्मास अफरोज शेख,शिक्षक नेते किसन महाडिक, शिक्षक नेते माजी मुख्याध्यापक विलास घेरडे,श्रीनिवास शेवाळे, मुख्याध्यापक अंबरसिंग मगर , शंकर पवार, दादासाहेब देवडकर, गणेश मोरे,राजाराम जळके, धनाजी जाधव, मारूति शेरकर, अनंत पाटील, शिक्षक नेते भाऊसाहेब आहेर, अप्पासाहेब बागल,सुभाष रजक,श्रीकांत यादव,रामभाऊ हरी काकड,युवा शिक्षक नेते मोतीराम बागुल, मुख्याध्यापिका प्राची जोशी, शोभा जगताप , माधुरी मिश्रा, बोटे , आनंद पाटील ,सोनवणे ...