मुख्याध्यापक विकास पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न.

मुख्याध्यापक  विकास पाटील यांचा सेवापूर्ती समारंभ संपन्न. 
मुंबई :  विक्रोळी पार्क साईट मनपा शाळेचे मुख्याध्यापक  विकास माणिकराव पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ  थाटात संपन्न झाला. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातील अनेक वरिष्ठअधिकारी ,मुख्याध्यापक, शिक्षक ,विविध क्षेत्रातील नामांकित पाहुण्यांनी हजेरी लावून शुभेच्छा दिल्या. यावेळी उपशिक्षणाधिकारी कीर्तीवर्धन किरतकुडवे , प्रशासकीय अधिकारी  लक्ष्मण गोसावी ,प्रशासकीय अधिकारी विजय जाधव , विभाग निरीक्षिका  सुनिता खाडे,  अल्मास अफरोज शेख,शिक्षक नेते किसन महाडिक, शिक्षक नेते माजी मुख्याध्यापक  विलास घेरडे,श्रीनिवास शेवाळे, मुख्याध्यापक अंबरसिंग  मगर , शंकर पवार,  दादासाहेब देवडकर, गणेश मोरे,राजाराम जळके, धनाजी जाधव, मारूति शेरकर, अनंत पाटील, शिक्षक नेते भाऊसाहेब आहेर, अप्पासाहेब बागल,सुभाष रजक,श्रीकांत यादव,रामभाऊ हरी काकड,युवा शिक्षक नेते मोतीराम बागुल, मुख्याध्यापिका प्राची जोशी, शोभा जगताप , माधुरी मिश्रा,  बोटे , आनंद पाटील   ,सोनवणे हिरालाल , बापू मुळीक  , हनुमंत निंबाळकर  , रवी पाटील   , सागर पवार  , सचिन कांबळे , पांडुरंग पाटील, मिलिंद चन्ऩे  , प्रीती यादव , सुमन शुक्ला ,पवन पटेल,मोहिनी चौरसिया,मेनका जायस्वार, आणि विक्रोली पार्क साईट व पासपोली भाग शाळेचे मराठी, हिंदी, उर्दू माध्यमाचे तसेच न्यु सायन मनपा माध्यमिक शाळाचे सर्व शिक्षक, इमारत प्रमुख गिरिजा इत्यादी उपस्थित होते. याप्रसंगीॲड. डॉ. राजेंद्र वाघ, आणि मुलुंड मधील सामाजिक कार्यकर्ते  कदम  उपस्थित होते . सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांनी मुख्याध्यापक विकास पाटील यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. 
 शाळेतील सर्व शिक्षक वर्गांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक  राजेंद्र त्रिपाठी होते. कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सूत्रसंचालनाचे उत्तम कार्य  सलीम मासुलदार यांनी केले तसेच  नरेंद्र पालवे ,  आलोक शर्मा, श्यामबली पाल,  अजमत शेख, फरान शेख,  रफिक शिकलगार ,  राखी गजभिये, अस्मिता, दीप्ती ,सुप्रिया अमित सिंह, अंजली मोरे ,सविता नितीन यादव, रेखा यादव इत्यादींनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी विक्रोळी पार्क साईट व भागशाळा  पासपोली  मनपा शाळेच्या वतीने  राजेंद्र त्रिपाठी यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. सतीश अहिरे , प्रकाश पाटील, श्यामबली पाल ,  पंकज दुबे, सुरेखा पाटील, मीना देसडीया , सुमित्रा अहिरे, कल्पना पाटील,केतन देसडीया, सोनाली पाटील देसडीया यांच्या अमुल्य मार्गदर्शन लाभले. सर्वात शेवटी सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांनी पाटील कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना शाळ,श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

समाजसेवी शिक्षाविद् मयाशरण सिंह की सुपुत्री शालिनी सिंह का नितीन सिंह के साथ पाणिग्रहण संस्कार संपन्न

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग के आदर्श व्यक्तित्व उपेंद्र राय के कृतित्व को सलाम।

पूर्व विधायक नरेंद्र मेहता को लगा जोर का झटकाबेहिसाबी संपत्ति मामले की जाँच रद्द करने से कोर्ट का इंकार