*संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ PAT परीक्षा डिसेंबर महिन्यात**शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा यशस्वी*

*संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक १ PAT परीक्षा डिसेंबर महिन्यात*
*शिक्षक भारती संघटनेचा पाठपुरावा यशस्वी*

भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांची PAT परीक्षा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होत्या. २३ नोव्हेंबर ला दिवाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्यावर २४ नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंती निमित्त सुट्टी असल्यामुळे या परीक्षा २५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होण्याची शक्यता होती. दिवाळी सुट्टीनंतर लगेचच परीक्षा झाली तर उजळणी होणार नाही तसेच दिर्घ सुट्टीनंतर लगेचच विद्यार्थी शाळेत हजर न झाल्यास अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. उपरोक्त सर्व बाबींचा विचार करून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षक भारती संघटनेने शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे यांना केली होती.

त्यानुसार आता PAT परीक्षा २,३ आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहेत.

शिक्षक भारती संघटनेची मागणी मान्य केल्यामुळे कार्याध्यक्ष सुभाष सावित्री किसन मोरे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

*सुभाष सावित्री किसन मोरे*

Comments

Popular posts from this blog

हिन्दी प्रवक्ता पद का कार्यभार ग्रहण किया

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

सिटी इंटरनेशनल स्कूल की छात्राओं ने किया विद्यालय का नाम रोशन