महाराष्ट्र राज्य फेडरेशन मुंबई चा सहकार मित्र सुरेश डावरे महापालिका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेला आदर्श पतसंस्था पुरस्कार जाहीर.
महाराष्ट्र राज्य फेडरेशन मुंबई चा सहकार मित्र सुरेश डावरे महापालिका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेला आदर्श पतसंस्था पुरस्कार जाहीर.
महाराष्ट्र राज्य फेडरेशन मुंबई यांच्या वतीने दिनांक 28 फेब्रुवारी 2026 शनिवार रोजी पाचगणी येथील आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये पगारदार पतसंस्था मधील आदर्श पतसंस्था पुरस्कार सन दोन हजार चोवीस पंचवीस यावर्षीचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार सहकार मित्र सुरेश डावरे महापालिका माध्यमिक शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेला प्राप्त झाला. हा पुरस्कार सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते स्वीकारताना पतसंस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश डावरे सर, विद्यमान अध्यक्ष श्री अप्पासाहेब बागल, खजिनदार श्री राधेश्याम राठोड, उपाध्यक्ष श्री सुभाष रजक तसेच महापालिका माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्याध्यक्ष श्रीमती विद्या डावरे मॅडम आणि श्री सुनील पाटील सर या मान्यवरांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारण्यात आला
Comments
Post a Comment