महा स्वच्छता अभियान

महा स्वच्छता अभियान 
मुंबई 
महाराष्ट्र_भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे कुर्ला विधानसभेत ठिकठिकाणी #महास्वच्छता_अभियान राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून कुर्ला पोलीस स्टेशन, ATS परिसर व भाभा रुग्णालय येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सक्रिय सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली. यावेळी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#महाराष्ट्र_भूषण #नानासाहेब_धर्माधिकारी #डॉ_श्री_नानासाहेब_धर्माधिकारी_प्रतिष्ठान #महास्वच्छता_अभियान #कुर्ला #स्वच्छता #सामाजिक_उपक्रम #RTI #अनिल_गलगली

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन