मालाड मध्ये माहितीच्या अधिकाराच्या (RTI) व्याख्यान संपन्न.

मालाड मध्ये माहितीच्या अधिकाराच्या (RTI) व्याख्यान संपन्न.
मुंबई :मालाड पश्चिम येथील चिल्ड्रेन वेल्फेयर सेंटर ट्रस्ट चे लॉ कॉलेज (children welfare centre Trust's Law college) येथे  माहितीच्या  अधिकाराच्या (RTI) संदर्भात आयोजित व्याख्यानासाठी  माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली उपस्थित होते.या व्याख्यानासाठी त्यांना संस्थेचे सरचिटणीस अजय कौल तसेच चिल्ड्रेन वेल्फेयर ट्रस्ट चे लॉ कॉलेज चे प्राचार्य  डॉ अनंत नामदेवराव कळसे यांनी आमंत्रित केले होते.
डॉ.अनंत नामदेवराव कळसे हे महाराष्ट्र विधानमंडळाचे माजी प्रधान सचिव असून त्यांनी विधिमंडळात प्रधान सचिव म्हणून दीर्घकाळ कार्य केले आहे.संसदीय कामकाज, विधानसभा नियम, घटनात्मक प्रक्रिया, विधनसभा अध्यक्ष निवड प्रक्रिया, आमदार अपात्रता,पक्षांतरविरोधी कायदा तसेच विधानमंडळाचे अधिकार या विषयांचे ते जाणकार व कायदयाज्ज्ञ आहेत. B. A. ,L L B, L L M च्या विद्यार्थीयशी आरटीआय (RTI) कायदा, त्याचे महत्तव आणि लोकशाही व्यवस्थेतील माहितीच्या अधिकाराची  भूमिका यावर संवाद साधला आला.विद्याथ्यर्यांशी     सोबत कायदा, संविधान आणि माहितीच्या अधिकारासारख्या महत्तवाच्या विषयांवर संवाद साधणे हा नेहमीच आनंददायी आणि प्रेरणादायी अनुभव असतो.

Comments

Popular posts from this blog

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

हिन्दी प्रवक्ता पद का कार्यभार ग्रहण किया

सिटी इंटरनेशनल स्कूल की छात्राओं ने किया विद्यालय का नाम रोशन