विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे मनःपूर्वक आभार! आपला पाठपुरावा, जनतेसाठी दिलासा!
विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांचे मनःपूर्वक आभार! आपला पाठपुरावा, जनतेसाठी दिलासा!
मुंबई:लोकप्रिय आरटीआय कार्यकर्ते, अग्निशिला' मासिक चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली साहेब यांनी विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडणान्या उड्डाणपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल त्यांच्या सर्वानी आभार मानले आहे.
विशेष म्हणजे गलगली साहेब देव माणूस आहेत.
Comments
Post a Comment