ऑल इंडिया फिल्म एम्पलॉईज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष पदी अशोक दुबे यांची बिनविरोध निवड.
ऑल इंडिया फिल्म एम्पलॉईज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष पदी अशोक दुबे यांची बिनविरोध निवड.
मुंबई :ऑल इंडिया फिल्म एम्पलॉईज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष पदी अशोक दुबे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल श्री दुबे यांचा अभिनंदन लोकप्रिय आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केले.या प्रसंगी श्री गलगली साहेब यांच्या सोबत श्री रामलीला महोत्सव समिती घाटकोपर कार्यकारिणी अध्यक्ष सुनील दामोदर दुबे उपस्थित होते.
Comments
Post a Comment