आर.आर. यादव यांच्या भव्य सत्कार समारंभ .

आर.आर. यादव यांच्या भव्य सत्कार समारंभ . 
मुंबई: मुंबई पोर्ट प्राधिकरणात ३८ वर्षांच्या सेवेनंतर सहाय्यक कार्यालय अधीक्षक रमेश रामबदन यादव (आर.आर. यादव) यांचा भव्य निवृत्ती समारंभ प्रशासकीय अधिकारी एम.पी. रननवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी आर.आर. यादव यांच्या जीवनसाथी श्रीमती उर्मिला यादव, त्यांचे पुत्र अभियंता राम प्रवेश यादव, अभियंता राहुल यादव आणि उच्चशिक्षित कन्या सरोज यादव यांच्यासह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

ज्येष्ठ कामगार नेते श्रीराम यादव, अधीक्षक प्रेरणा दळवी, अधीक्षक राकेश त्रिपाठी, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सी.जी. केवट, पी.एम. भोंडे, एस.आर. वनमाने, आर.ए. वर्मा, बी.टी. वालिप, हनुमंत घाडगे, आनंदा धोडे, रईस खान, एस.पी. कोडग, दिनेश सिंग, चंदू राऊत, शंभू जाधव, तानाजी माने, एम.एन. बर्गे, राम जगराम, शिवनराम, तानाजी चाहेर, बाळू जगदाळे, जे.एन. यादव, ज्येष्ठ समाजसेवक मंगला शुक्ला, मदनलाल मौर्य, प्राचार्य व शिक्षक सेना मुंबई उपाध्यक्ष मनीराम यादव, सामाजिक विचारवंत चंद्रवीर बंशीधर यादव, चंद्रशेखर शोभनाथ यादव (कवि जी), 
शैलेंद्र देवराज यादव, समाजसेवक शिवराम (बबलू) जगदेव यादव, राजेंद्र प्रसाद यादव, सुरेश यादव, दिलीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ओ.पी.चौहान यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न