पराग साळवे सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

पराग साळवे सर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग,फ /उत्तर अंतर्गत गुरुतेग बहादुर नगर रावळी कॅम्प येथील क. दा. गायकवाड नगर मनपा शाळेचे  चित्रकला शिक्षक (कला) पराग विनायक साळवे सर यांच्या सेवा पूर्ती सत्कार सोहळा शाळेच्या सभागृहात फ/ उत्तर विभागाचे  आदर्श  प्रशासकीय अधिकारी किसन पावडे पाटील साहेब यांच्या अध्यक्षेत संपन्न झाला.प्रमुख पाहुणे मा.प्रभाग समिती अध्यक्ष मा.नगरसेवक रामदास कांबळे साहेब,  विभाग निरीक्षक पूजा पाटील मॅडम , कला विभाग बृ.मुं.म.न. पा. चे प्राचार्य दिनकर पवार , कार्यानुभव विभाग निदेशिका तृप्ति पेडणेकर मॅडम  ,मा.कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी साहेब, राजेन्द्र चौधरी सर ,धम्मप्रकाश साळवे साहेब, सत्यभामा विनायक साळवे मॅडम, कल्पना पराग साळवे मॅडम सर्व कला निदेशक उपस्थित होते. निमंत्रक कला अकादमी परिवार  , इमारत प्रमुख मुख्याध्यापक विष्णू सातपुते सर, मधुबाला धम्बीर मॅडम , उषा पथनवार मॅडम, विमला यादव मॅडम , अनसूया कट्टा मॅडम सोबत शेकडो मान्यवर उपस्थित होते.सूत्र संचालन नामदेव धनकुटे सर आणि मिलेश सहारे सर यांनी केले.आभार विनोद राठोड सर यानी मानले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगितीशिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती