शिक्षक क्षमता वृद्धि प्रशिक्षणास विभाग निरीक्षिका खाडे मॅडम यांची सदिच्छा भेट.
शिक्षक क्षमता वृद्धि प्रशिक्षणास विभाग निरीक्षिका खाडे मॅडम यांची सदिच्छा भेट.
मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील जयंतीलाल वैष्णव मार्ग मनपा शाळा संकुलात तालुका स्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणला बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक विभागाची विभाग निरीक्षिका सुनीता खाडे मॅडम यांनी सदिच्छा भेट देऊन सर्व प्रशिक्षणार्थीना अनमोल मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment