राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी

राष्ट्रसंत गाडगेबाबा  जयंती उत्साहात  साजरी
ठाणे:डोंबिवली पुर्व येथील अष्टधातु शिव मंदिर परिसरात राष्ट्रसंत गाडगेबाबा 149 वीं जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.या प्रसंगी सुभाष रजक, विद्यासागर चौधरी, सुनील गुप्ता, कृष्ण कुमार यादव, रोहित भोईर,अशोक रसिक, गायक सुरेंद्र सरगम, जोगिंदर राजभर, मंसाराम चौधरी, रामधनी चौधरी, नीरज पाठक, रीता चौधरी, चौथी राम, सुभाष गुप्ता, रामधनी चौधरी, विजय भारद्वाज, लखन राजभर, मेघराज चौधरी, दीपक मिस्त्री असे गणमान्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती