अग्निशिला '20व्या अंक माजी पालकमंत्री नसीम खान यांना प्रदान करण्यात आले

'अग्निशिला '20व्या अंक माजी पालकमंत्री नसीम खान  यांना प्रदान करण्यात आले
मुंबई:सुप्रसिद्ध मासिक 'अग्निशिला' चा 20 व्या अंक  संपादक अनिल गलगली यांनी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष आणि माजी उपनगर पालकमंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान यांना प्रदान केले.
याप्रसंगी त्यांनी श्रीमान गलगली साहेबांच्या अभिनंदन केले आणि त्यांच्या  पुढील कार्यकीर्ती  साठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न