प्रसिद्ध शिक्षणतज्ञ रामहित यादव यांची अध्यक्षपदी निवड

प्रसिद्ध शिक्षणतज्ञ रामहित यादव यांची अध्यक्षपदी निवड 

 मुंबई :गोवंडी स्टेशन मनपा शाळेत सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ आणि बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचे माजी प्रशासकीय अधिकारी रामहित यादव यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बाल भारती) मधील हिंदी प्रथम भाषा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. यावेळी मनपा शाळांचे माजी अधीक्षक रामचंद्र आर.पांडे, सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांचा नेतृत्वात आणि माजी उपशिक्षणाधिकारी रविंद्र काळे, चंद्रकेश आय.सिंग,घाटकोपर हिंदी हायस्कूल चे माजी प्रिंसिपल राजदेव सिंग,प्रशासकीय अधिकारी विजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती