राजू तडवी यांची शिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती.

राजू तडवी यांची शिक्षणाधिकारी पदावर पदोन्नती.

मुंबई : राजू अमीर  तडवी साहेब यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी पदोन्नती झाली. त्या निमित्त अधीक्षक आरती खैर, प्रशासकीय अधिकारी किसनराव पावडे पाटील, विभाग निरिक्षिका शौभा जामघरे, सुरेखा चौहान,अलमास मॅडम, मुख्याध्यापक विलास घेरडे,शंकर पवार, महापौर पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रेवणनाथ रोहोकले,समाजिक कार्यकते शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव,डॉ अमर यादव,अशरफ तडवी,अजित वाघमारे, सोपान हिवाळे, प्रदिप कावरे,बाळू चौधरी,सोमेश्वर बेंद्रे, अजमत शेख,सागर पवार,वैभव डमरे,रमेश कानगुडे तसेच मित्रपरिवार यांनी  राजू तडवी साहेब यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा  दिल्या सर्वच क्षेत्रातुन व सर्व शिक्षक बांधवां कडून राजू तडवी साहेबांचे अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती