ज्येष्ठ शिक्षिका वासंती देवराजन यांचा सेवानिवृत्ती सोहळा*

*ज्येष्ठ शिक्षिका वासंती देवराजन यांचा सेवानिवृत्ती सोहळा*
 *मुंबई :* के.डी.  गायकवाड म्युनिसिपल शाळेच्या तामिळ माध्यमाच्या ज्येष्ठ शिक्षिका वासंती देवराजन यांच्या सेवानिवृत्तीचा  सोहळा पार पडला.याप्रसंगी शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.  ज्यामध्ये समाजसेवक शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव यांनी त्यांचा व त्यांचे वडिलांसह परिवाराचे सर्व सदस्यांचा सत्कार केला.याप्रसंगी मुख्याध्यापक आणि इमारत प्रमुख विष्णू सातपुते ,शिक्षणतज्ज्ञ  डॉ.अमर यादव, मुख्याध्यापिका उषा जयप्रकाश पतनवार, लक्ष्मी पोटे, वासंती डेव्हिड, अनुसूया कट्टा, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र चौधरी, उग्रसेन सिंग, विश्वनाथ बेचू तिवारी, डॉ. विमला हरिशंकर यादव, सत्यदेव सूर्यकुमार यादव, नामदेव धनकुटे, अनिल उपराडे, विजय प्रताप शिवशंकर मिश्रा, राजोलकुमार मिश्रा, सुधीर म्हात्रे, पंजाबराव साबळे, राज सनमारे, विश्वास चव्हाण, मिथुन रामटेके, महापौर पुरस्कार प्राप्त अरविंद अरविंद, अरविंद कावराडे, अरविंद कांबळे, अरविंद पवार, डॉ. पाटील, ज्योती दहिवले, नमिता गिरीश पांढरे, सुमन प्रमोद विश्वकर्मा, विशेष शिक्षक मच्छिंद्र बांधणे, विनोद, पुंडलिक पाटील, महेश बागुल, नेहा म्हस्के, सायली सावर्डेकर, कुसुम अरविंद यादव, निर्मला पाल, सुनीता पोळ, सुनीता खिल्लारे, राजेश कांबळे, एस. मटा, रणजीत कौर, पुष्पा कुमारी धीमान, सुवर्णा सोष्टे, मणिराम होटे, रविकुमार बिसेन, हीरा गोहिल यांच्यासह तमिळ, तेलुगू, हिंदी आणि मराठी भाषांच्या शिक्षकांनी अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती