पदमश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या हस्ते गणेश सलवदे सरांना मुंबई भूषण पुरस्कार (आदर्श शिक्षक) प्राप्त*

*पदमश्री  पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या हस्ते गणेश सलवदे सरांना मुंबई भूषण पुरस्कार (आदर्श शिक्षक) प्राप्त*
ग्लोबल स्कॉलर फाउंडेशन यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळा दि.26 नोव्हेंबर 2022 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह , पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता .त्या प्रसंगी राज्यातील एकूण 33 जिल्हातील शिक्षकांचा सन्मान पदमश्री  पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार यांच्या हस्ते करण्यात आला होता . मुंबई विभागातून आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबईत ,कलेक्टर कॉलनी मनपा हिंदी माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक यांच्या शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मुंबई जिल्ह्यातून गणेश सलवदे सरांना मुंबई भूषण  (आदर्श शिक्षक) पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

हिन्दी प्रवक्ता पद का कार्यभार ग्रहण किया

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

सिटी इंटरनेशनल स्कूल की छात्राओं ने किया विद्यालय का नाम रोशन