पासपोली मनपा माध्यमिक शाळेत नवनियुक्त मुख्याध्यापक विकास पाटील सर यांचे स्वागत व सत्कार*

_*पासपोली मनपा माध्यमिक शाळेत नवनियुक्त मुख्याध्यापक  विकास पाटील सर यांचे स्वागत व सत्कार*
 आज दिनांक 1 डिसेंबर 2022, गुरुवार रोजी  विक्रोळी पार्क साईट मनपा माध्यमिक शाळेची भागशाळा पासपोली मनपा माध्यमिक शाळा पवई मुंबई 72. येथे आज नवनियुक्त मुख्याध्यापक  विकास पाटील  यांचे ज्येष्ठ शिक्षक  राजेंद्र त्रिपाठी व रामभाऊ  हरी  काकड यांच्या हस्ते  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी शाळेतील अजमत शेख, संजय पाटील, सलीम मासुलदार, नरेंद्र पालवे,ज्ञानेंद्र राम,रेखा यादव,अंजली मोरे,रजिया , नायदा , हिना , फरहान सर उपस्थित होते.तसेच मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांशी पण चर्चा केली व इयत्ता दहावीच्या मुलांना मार्गदर्शन केले आणि शिक्षकांचीही सभा घेऊन मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न