आर आर एज्यूकेशनल ट्रस्ट मराठी प्राथमिक विद्यालयात पुस्तक वितरण

आर आर एज्यूकेशनल ट्रस्ट मराठी प्राथमिक विद्यालयात पुस्तक वितरण 
आज बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आर आर एज्युकेशनल ट्रस्ट मराठी प्राथमिक शाळेतील आमच्या सर्व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी वह्यांचे वाटप करून त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या आर आर एज्युकेशनल ट्रस्ट बीएड कॉलेजच्या प्राध्यापिका श्रीमती शशिकला पटेल मॅडम यांचे आम्ही विशेष ऋणी आहोत. त्यांच्या या उदार सहकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध झाले आहे. आमचे सर्व विद्यार्थी या वह्यांचा वापर करून मन लावून अभ्यास करतील अशी ग्वाही देऊन मी शाळेची मुख्याध्यापिका- अपूर्वा पवार आपल्या दायित्वाप्रति कृतज्ञता व्यक्त करते🙏

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता