मुख्याध्यापिका शोभा सुधीर जगताप यांच्या भव्य सेवापूर्ति समारंभ संपन्न.

मुख्याध्यापिका  शोभा सुधीर  जगताप यांच्या भव्य सेवापूर्ति समारंभ संपन्न.               

                       मुंबई:सायन(पूर्व) येथील भगीनी समाज सभागृहात   शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत  शिंदे वाडी मनपा माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा सुधीर जगताप यांच्या भव्य सेवापूर्ति कार्यक्रम शिक्षक भारती आणि शाळा व्यवस्थापनसमिती  तर्फे आयोजित करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजू अमीर तडवी, अधीक्षक आरती खैर, एफ/उत्तर विभाग चे प्रशासकीय अधिकारी  किसन पावडे पाटील,  विभाग निरिक्षिका श्रीमती सुनिता खाडे, मोहिनी कावळे, सुचिता खाडे उपस्थित होत्या.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सौ.जगताप यांना शाल,श्रीफळ,भेटवस्तु आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक व मुख्याध्यापक श्री .मारूती शेरकर  यांनी केले तर आभारप्रदर्शन लोकप्रिय मुख्याध्यापक श्री विलास घेरडे यांनी केले. प्रमुख वक्ते श्री सुनील वसंतराव पवार- सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती- बारामती. श्रीमती जगताप चे चिरंजीव राजेश, सून करिष्मा व नातू रियांश यांनी, तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री.राजेंद्र त्रिपाठी,श्री  सुनील देशमुख, श्रीम.करडे प्रमिला,बागुल भूषण,  महापौर पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका श्यामा डॉ. शिवाकांत उपाध्याय, श्रृति राणे, वरिष्ठ शिक्षिका इंदू सिंह, वरिष्ठ शिक्षक रामचंद्र जाधव,नरेंद्र भगत,श्रीकांत रामनाथ यादव,राजेश रहांगडाले, मोतीराम बागुल, सरीता ननवरे,लक्ष्मी बिड़लान, ,माधुरी मिश्रा,पवन पटेल, मोहनी चौरसिया,प्रिती यादव, पवन पटेल,प्रतिमा सुभाष यादव,सीमा राहुल यादव,उमा तिवारी, संतोष कुमार जीतलाल पटेल,मंजू गुप्ता,मेनका जैस्वार,ज्योत्सना दाते,निवेदिता पवार,सुशीला यादव,डॉ. अमर यादव, मुख्याध्यापक अंबर सिंग मगर, देवेंद्र कुमार सिंह,विकास पाटिल, धनाजी जाधव, शंकर पवार,भाऊपाटील दळवी,प्रितपाल कौर अरोरा, श्री.देवेंद्र सिंह,जसवंत कौर पड्डा,रणवीर कौर ओबेराय,प्र.मुख्याध्यापक सागर पवार,अरविंद पवार, काशिपुरी गोसावी, बालाजी इंगळे, अभिनंदन कासार, यांनी त्यांच्या पुढील आयुष्य आणि आरोग्य साठी शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती