बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग (कार्यानुभव विभाग)क .दा. गायकवाड नगर मनपा शाळा समूह मध्ये वार्षिक कलाकृती प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग (कार्यानुभव विभाग)
क .दा. गायकवाड नगर मनपा शाळा समूह मध्ये वार्षिक कलाकृती प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
नित्यनियमाने व सालाबाद प्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या सुप्त व कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांनी घेतलेल्या वार्षिक मेहनतीचे कौतिक कौतुक करून त्यांना भविष्यात प्रोत्साहन देण्यासाठी हे भव्य प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले प्रदर्शनी चे प्रमुख अतिथी तृप्ती पेडणेकर निर्देशिका कार्यानुभव विभाग, सुजाता ठाकूर केंद्रप्रमुख ,कविता कांबळी उपकेंद्र प्रमुख, प्रदर्शनीचे मार्गदर्शन श्री किसन बाजीराव पावडे साहेब ,कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड , साहेब मधुकर माळी साहेब ,श्याम मोडकर वरिष्ठ शिक्षक कार्यानुभव ,कार्यानुभव शिक्षक प्रगती तोडणकर,संगीता चौथमल, विनोद राठोड इमारत प्रमुख विष्णू सातपुते मुख्याध्यापिका अनुसया कट्टा, लक्ष्मी पोटे, ऊषा पतनवार, वासंती डेविड , विश्वनाथ तिवारी, सत्यदेव यादव ,नामदेव धनकुटे,  महापौर पुरस्कृत शिक्षक मिलेश सहारे, रजनीकांत सनमारे, विश्वास चव्हाण, प्रशांत मोमीडवार, सुनीता पोल आणि अनेक मान्यवर उस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती