आदर्श प्रशासक वरिष्ठ शाळा निरीक्षक जगदीश गायकवाड सर यांचा सेवापूर्ती निरोप समारोह संपन्न

आदर्श प्रशासक वरिष्ठ शाळा निरीक्षक जगदीश गायकवाड सर यांचा  सेवापूर्ती निरोप समारोह संपन्न 
मुंबई  : आज दिनांक 31मार्च,2023 रोजी संध्याकाळी 6वाजता माटुंगा प्रशासकीय अधिकारी(शाळा) कार्यालय मध्ये  बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागात आदर्श प्रशासक वरिष्ठ शाळा निरीक्षक  जगदीश गायकवाड  यांचे शाल, श्रीफळ, पुष्प गुच्छ आणि भेटवस्तू देऊन   एफ-उत्तर विभाग  प्रभागांचे  प्रशासकीय अधिकारी किसन बाजीराव पावडे , कनिष्ठ पर्यवेक्षक मधुकर माळी , सामाजिक कार्यकर्ते शिक्षणतज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव, डॉ. अमर  यादव, मुख्याध्यापिका  पूजा पाटील,मोहिनी कावळे मॅडम , देवेंद्र मौर्य ,प्रितपालकौर अरोरा, लीलावती सिंह, विनोद कुमार मिश्रा,रवि पाटील , शर्वरी वाडेकर, एकनाथ भोईर, पंडित सर , राजेंद्र मौर्य, द्गिवीजय सांगळे,सुधीर कोचे ,सोपान सर, सागर रोहित,अनूप सरवदे, जयनाथ यादव आणि अनिल कुरील यांच्या हस्ते सत्कार करून निरोप देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न