दादरमध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा सत्कार*

*दादरमध्ये शिक्षक आमदार कपिल पाटील यांचा सत्कार*
 *मुंबई :* दादर पश्चिम शिवाजी पार्क येथील साने गुरुजी विद्यालयात शिक्षक आमदार कपिल पाटील आणि कामगार नेते स्व .शरद राव यांचे सुपुत्र शशांक राव यांचा मानवतावादी लेखक संघाचे कार्याध्यक्ष  सामाजिक कार्यकर्ते  शिक्षणतज्ज्ञ चंद्रवीर बंशीधर यादव आणि डॉ.अमर यादव यांच्या नेतृत्वाखाली संयुक्तपणे सत्कार करण्यात आला.  यांच्यासोबत शिक्षणतज्ज्ञ जितेंद्र पाल, अनुराग शर्मा आणि इतर शिक्षक होते.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती