विभाग निरीक्षिका शोभा जामघरे मॅडम यांनी न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेला भेट दिली

विभाग निरीक्षिका शोभा जामघरे मॅडम यांनी न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेला भेट दिली
मुंबई:द बेस्ट विभाग निरीक्षिका शोभा जामघरे मॅडम विद्यार्थ्यानी मांडलेले विज्ञानाचे प्रयोग समजून घेतले. विध्यार्थ्याना प्रोत्साहित केले. तसेच एस.एस.सी. परीक्षेसंबधी पाहणी केली. विद्यार्थ्यांना तसेच शिक्षिकाना मार्गदर्शन केले. सर्वानी मॅडम चा मनपूर्वक आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती