बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेचे गणेश सलवदे यांना विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित*

*बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेचे गणेश सलवदे यांना विद्यारत्न पुरस्काराने सन्मानित* 
मुंबई 
 पारस काव्य , कला जनजागृती संस्था महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार २०२२ वितरण सोहळा नुकताच नवी मुंबई येथील जुई नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून आलेल्या ८८ जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कलेक्टर कॉलनी मनपा हिंदी माध्यमिक शाळेचे गणेश पंडित सलवदे यांना शालेय आणि सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबदल जेष्ठ साहित्यिक व आगरी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे यांच्या हस्ते व महंत संजय बर्वे , नवी मुंबईतील जेष्ठ पत्रकार माधव पाटील व संस्थेचे अध्यक्ष मंगेश चांदीवडे यांच्या उपस्थित  *विद्यारत्न* हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मीरा रोड मंडल द्वारा बीजेपी जिलाध्यक्ष किशोर शर्मा का सम्मान

बीजेपी नगरसेवक मनोज रामनारायण दुबे का सराहनीय काम

मीरा रोड में धूमधाम से मनाई गई महावीर जयंती