शिक्षक सभेला भेटले ओमप्रकाश यादव चे कणखर नेतृत्व.

शिक्षक सभेला भेटले ओमप्रकाश यादव चे कणखर नेतृत्व.
मुंबई: दादर पश्चिम येथील स्थित वनमाली सभागृहात शिक्षक सभेचे सभासद शिक्षक बंधू आणि भगिनीं साठी  वार्षिक सर्वसाधारण सभा  आयोजित करण्यात आली होती, या सभेमध्ये टी विभागातील कार्यकर्ते  ओमप्रकाश यादव सर यांची एन ,एस आणि टी वार्ड प्रमुख शिक्षक सभा सहचिटणीस या पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांचे खूप खूप अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा .  यादव सर यांच्या नेतृत्वात एन, एस आणि टी  विभागात शिक्षक सभा नविन भरारी घेणार व सभासद संख्या वाढत जाणार अशी  आशा आहे. तसेच टी विभागातील सर्व सभासदांच्या व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचा खूप खूप अभिनंदन करण्यात आले आहे तसेच पुढील कार्यासाठी मनःपूर्वक  शुभेच्छा देण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न