मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांना डास, मच्छर आणि सापासारख्या विषारी प्राण्यांच्या सनिध्यात दाट अंधारात जीव मुठीत धरून कर्तव्य बजावावे लागत आहे....

मुंबई महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांना डास, मच्छर आणि सापासारख्या विषारी प्राण्यांच्या सनिध्यात दाट अंधारात जीव मुठीत धरून कर्तव्य बजावावे लागत आहे....
सुरक्षा रक्षक चौकीचा विद्युत प्रवाह मागील 20 दिवस खंडित....
प्रशासनाला वारंवार विनंती करूनही कार्यवाही नाही...

म्हणूनच सोमवार दि.  २८ जून 2021 रोजी दु. ठिक ३.३० वा. पासुन,   एस विभाग कार्यालयासमोर म्युनिसिपल मजदूर युनियनच्यावतीने 
 " आमरण उपोषण  " आंदोलन छेडणार...
  भांडुप एस वाॅर्ड   अंतर्गत पवई उदंचन केंद्र येथील प्रकार 👇

म्युनिसिपल मजदूर युनियन... झिंदाबाद 🇦🇹🇦🇹🇦🇹
सुरक्षा कर्मचा-यांच्या एकजुटीचा... विजय असो..

- - महेश दिनकर दळवी. 
सेक्रेटरी, म्युनिसिपल मजदूर युनियन ( कोड नं. 01 )

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न