मा. Sunetra Pawar Madam जी यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेण्याचा सन्मान लाभला
मा. Sunetra Pawar Madam जी यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेण्याचा सन्मान लाभला
आजच्या भेटीत Yoga, Wellness, Mental Health & Preventive Healthcare या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. 🌿
समाजहितासाठी असलेली आपली दृष्टी, साधेपणा आणि नेतृत्व प्रेरणादायी आहे।
आपल्या अमूल्य वेळेसाठी मनःपूर्वक आभार।
Honoured to meet the Deputy Chief Minister of Maharashtra and have a meaningful interaction.
Comments
Post a Comment