विले पार्ले पश्चिम महापालिका माध्यमिक शाळेचे दैदिप्यमान यश!

विले पार्ले पश्चिम महापालिका माध्यमिक शाळेचे दैदिप्यमान यश! 
मुंबई: विले  पार्ले (पश्चिम) येथील विले पार्ले पश्चिम महापालिका शाळेचे  
​शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या इयत्ता दहावीच्या निकालात आपल्या शाळेने १००% यश संपादन केले आहे. या यशाबद्दल सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे हार्दिक अभिनंदन!
​गुणवंत विद्यार्थी:
​प्रथम क्रमांक: गीता भाऊ कचरे (७८.८०%)
​द्वितीय क्रमांक: निकिता गणपत कोळापटे (७५.२०%)
​तृतीय क्रमांक: ऋतिकेश दशरथ घोसाळकर (७०.६०%)
​हे यश मुख्याध्यापक  सुरेश आभाळे सर यांचे योग्य मार्गदर्शन, सर्व शिक्षकांची अथक मेहनत, विद्यार्थ्यांचे कठोर परिश्रम आणि पालकांचे खंबीर सहकार्य यामुळेच शक्य झाले आहे.
​नवीन प्रवेशासाठी:
​शाळेत प्रवेश घेण्यासाठी कृपया खालील क्रमांकावर संपर्क साधा:
📞 7021373871
​उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन