डॉ.मंगेश पेडामकर यांना २०२६ महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार मिळाला
डॉ.मंगेश पेडामकर यांना २०२६ महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार मिळाला
मुंबई
रविवारी दिनांक १७में रोजी माझा 'सु' संकल्प अभियान ह्या संस्थेतील संस्थापक अध्यक्षा सौ. सुप्रिया वायंगणकर आणि संस्थापक सरचिटणीस श्री डॉ. मंगेश पेडामकर यांना सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षिक, खेळ,खाद्य,महीला सक्षमीकरण, आणि आरोग्य,ह्या विविध सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्याबद्दल शिर्डी येथे संपन्न करण्यात आलेल्या २०२६ महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
डॉ.पेडामकर हे सर्वांचे हितचिंतक आहेत. ते कोणत्याही समस्येवर तोडगा काढतात. सर्वांना मदत करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे, म्हणूनच सर्वजण त्यांचा आदर करतात. ही बातमी मिळाल्यावर हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा पाठवल्या.
Comments
Post a Comment