मनपा मुख्यालयत दहावी (एस.एस.सी.)गुणवंतांचा सत्कार संपन्न.
मनपा मुख्यालयत दहावी (एस.एस.सी.)गुणवंतांचा सत्कार संपन्न.
मुंबई : आज, माननीय महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे मॅडम, मुंबई महानगरपालिका शिक्षण समितीच्या माननीय अध्यक्षा श्रीमती राजश्री शिरवाडकर मॅडम, माननीय डीएमसी (शिक्षण) डॉ.श्रीमती प्राची जांभेकर मॅडम, माननीय शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तीवर्धन कीरतकुडवे सर, माननीय शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती सुजाता खरे मॅडम, सर्व माननीय उपशिणाधिकारी श्रीमतीआरती खेर मॉडम, श्रीमती ममता राव मॅडम, श्रीमती सायली सुर्वे मॅडम आणि सर्व माननीय उप शिक्षाधिकारी आणि सर्व आदरणीय अधिकाऱ्यांच्या हस्ते बीएमसी मुख्यालयात एसएससी गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
Comments
Post a Comment