कुमारी कृष्णा किशोर ठोंबरे ना दहावी परीक्षेत ९३% गुण मिळाले बद्दल हार्दिक शुभेच्छा
कुमारी कृष्णा किशोर ठोंबरे ना दहावी परीक्षेत ९३% गुण मिळाले बद्दल हार्दिक शुभेच्छा
मुंबई
श्री किशोर भगवान ठोंबरे बृहन्मुंबई महानगरपालिका
एच/ पुर्व परिरक्षण विभाग येथे कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत.यांची मुलगी कुमारी कृष्णा किशोर ठोंबरे हिला दहावी परीक्षेत ९३ टक्के गुण मिळाले.तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती (नि)
समिती मार्फत अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.
Comments
Post a Comment