युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई संचलित संचलित नालंदा विद्यालय, चाळीसगाव येथे १ मे २०२६ रोजी 'महाराष्ट्र दिन' आणि 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन'

युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई संचलित संचलित नालंदा विद्यालय, चाळीसगाव येथे १ मे २०२६ रोजी 'महाराष्ट्र दिन' आणि 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन'
चालीसगांव 
युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई संचलित संचलित नालंदा विद्यालय, चाळीसगाव येथे १ मे २०२६ रोजी 'महाराष्ट्र दिन' आणि 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक श्री. पी. झेड. रावते सर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्याची निर्मिती आणि कामगारांचे समाजातील महत्त्व यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात आकर्षक फलक लेखनही करण्यात आले होते, ज्यावर महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन