माझा 'सु' संकल्प अभियानाच्या माननीय अध्यक्षा - सौभाग्यवती सुप्रिया वैंगणकर मॅडम2026 चा महाराष्ट्र गुणगौरब पुरस्काराने सन्मानितसोबत संघटनेचे सरचिटणीस डॉ.मंगेश पेडमकर यांनाही महाराष्ट्र प्राप्त झाला

माझा 'सु' संकल्प अभियानाच्या माननीय अध्यक्षा - सौभाग्यवती सुप्रिया वैंगणकर मॅडम
2026 चा महाराष्ट्र गुणगौरब पुरस्काराने सन्मानित

सोबत संघटनेचे सरचिटणीस डॉ.मंगेश पेडमकर यांनाही महाराष्ट्र प्राप्त झाला


मुंबई 
रविवारी दिनांक १७में रोजी माझा 'सु' संकल्प अभियान ह्या संस्थेतील संस्थापक अध्यक्षा सौ. सुप्रिया वायंगणकर आणि संस्थापक सरचिटणीस श्री डॉ. मंगेश पेडामकर यांना सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षिक, खेळ,खाद्य,महीला सक्षमीकरण, आणि आरोग्य,ह्या विविध सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्याबद्दल शिर्डी येथे संपन्न करण्यात आलेल्या २०२६ महाराष्ट्र गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले...
डॉ.पेडामकर हे सर्वांचे हितचिंतक आहेत. ते कोणत्याही समस्येवर तोडगा काढतात. सर्वांना मदत करणे हे त्यांचे मुख्य ध्येय आहे, म्हणूनच सर्वजण त्यांचा आदर करतात. ही बातमी मिळाल्यावर हितचिंतकांनी त्यांना शुभेच्छा पाठवल्या.या कार्यक्रमात महानगर मुंबईचे कवी आणि पत्रकार, तक्रार निवारण समिती म्युनिसिपल मजदूर यूनियन मुंबई चे सरचिटणिस विनय शर्मा दीप यांच्यासह अनेक समाजसेवक आणि महानगरपालिका मजदूर संघाचे अधिकाऱ्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन