सेवा निवृत्त शिक्षक सुनील चौधरी सरांना सदिच्छा भेंट

सेवा निवृत्त शिक्षक सुनील चौधरी सरांना सदिच्छा भेंट
मीरा भाईंदर 
नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका मध्ये मीरा-भाईंदर महानगरपालिके मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ( गोरेगाव पूर्व पहाडी म.न.पा. माध्यमिक शाळा ) सेवानिवृत्त शिक्षक श्री सुनिल चौधरी सर हे नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानिमित्ताने आपल्या शिक्षण विभागातील सन्माननीय शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे मॅडम, मा.श्री कीर्तीवर्धन साहेब, माननीय उपशिक्षणाधिकारी मा.श्रीमती आरती खैर मॅडम, मा.श्रीमती ममता राव मॅडम, मा. श्री मुक्तार शहा साहेब यांची सदिच्छा भेट. तसेच  सेवानिवृत्त होणारे माननीय श्री आप्पासाहेब बागल सर ( अध्यक्ष सहकार मित्र सुरेश डावरे सहकारी पतसंस्था मर्यादित घाटकोपर पश्चिम ) यांच्या सेवापुर्ती समारंभ निमित्त सस्नेह निमंत्रण देताना महापालिका माध्यमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला