महानगरपालिका आयुक्त सौ. अश्विनी भिडे यांचा म्यु.मजदूर यूनियन तर्फे सन्मान करण्यात आला
महानगरपालिका आयुक्त सौ. अश्विनी भिडे यांचा म्यु.मजदूर यूनियन तर्फे सन्मान करण्यात आला
मुंबई
गुरुवार 02 एप्रिल, 2026 रोजी दुपारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मान. महापालिका आयुक्त सौ.अश्विनी कुळकर्णी भिडे मॅडम यांचे म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबई सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत रुग्णालये व आरोग्य विभागातील MMU मुंबई उपाध्यक्ष, संघटक तसेच तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष, सरचिटणीस कार्याध्यक्ष आणि सहा. सरचिटणीस प्रदीप नारकर, संघटक विठ्ठल गावडे तसेच मुख्यत्वे उपाध्यक्ष मुकेशभाई करोतिया, विजय राणे, तानाजी पाटील, विनोद जाधव, अतुल कदम आणि संघटक प्रवीण कदम, सुभाष पवार, सुभाष अंकुश, शंकर खरात, तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष मिलिंद नाईक, भालचंद्र वाणी, प्रफुल्ल अहीरे, विनोद घुगे, कार्याध्यक्ष सुनील कर्पे, विकास कासेकर, सरचिटणीस वैभव जुवेकर, विनयकुमार शर्मा, अतिश जानवलेकर, ललित वाघेला, बाळु शिंदे, अर्जुन राठोड, गणेश गरगडे, प्रदीप जावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
Comments
Post a Comment