युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई संस्थापक अध्यक्ष, आदरणीय कालकथित अॅडव्होकेट दादासाहेब माधवराव अनंतराव वाघ यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन

युनिव्हर्सल एज्युकेशन अकॅडमी मुंबई संस्थापक अध्यक्ष, आदरणीय कालकथित अॅडव्होकेट दादासाहेब माधवराव अनंतराव वाघ यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 

दादासाहेब केवळ एक नाव नसून ती एक चळवळ होती. गोरगरीब, कष्टकरी आणि वंचितांच्या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे आणि स्वाभिमानाने जगावे, हेच त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. ज्यांच्यापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचली नव्हती, अशा शेकडो गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य त्यांनी आयुष्यभर निष्ठेने केले.

त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि शैक्षणिक कार्यामुळे आज अनेक सुशिक्षित पिढ्या घडत आहेत. अशा या महान ज्ञानमहर्षीच्या स्मृतीस ९१ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम !

विनम्र अभिवादन !

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*