बृहन्मुंबई महानगरपालिकेतील माध्यमिक विभागातील शिक्षक कर्मचाऱ्यांना १८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर महापालिका माध्यमिक शिक्षक संघ मुंबई (युनियन कोड 24 )सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे DC-1 योजना लागू

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील माध्यमिक विभागातील शिक्षक कर्मचाऱ्यांना १८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर  महापालिका माध्यमिक शिक्षक संघ मुंबई  (युनियन कोड 24 )सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे DC-1 योजना लागू 
 मुंबई :  घाटकोपर (प.) येथील  महापालिका माध्यमिक शिक्षक संघाच्या कार्यालयात प्रतिनिधी सभा पार पाडली सदर सभेमध्ये संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश डावरे सर यांनी संघटनेस प्राप्त झालेले DC-1 बाबतचे सुयश याविषयीची सविस्तर माहिती सांगितली . संघटनेने विविध अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन सदर विषयासंदर्भात योग्य तो पाठपुरावा करून ‌ कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन सदर योजना कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रक निर्गमित करून लागू करण्यात आली . या सर्व कार्यासाठी संघटनेचे पदाधिकारी श्री बागल आप्पासाहेब , श्री राठोड राधेश्याम , श्री आभाळे सुरेश , श्री सुभाष वाघमारे,सर. श्री .मगर सर तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप मेहनत घेतली . 
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विषयास अखेर मंजूर मिळाली.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला