सदिच्छा भेट व मार्गदर्शन

सदिच्छा भेट व मार्गदर्शन
दिनांक 11 ऑगस्ट 2026 रोजी स्काऊट-गाईड विभाग कार्यालयात सन्माननीय श्री. नंदु घारे साहेब, अधीक्षक – पूर्व नगरे, घाटकोपर, मुंबई यांनी सदिच्छा भेट दिली.

या प्रसंगी त्यांनी पर्यवेक्षक स्काऊट श्री. बिरप्पा पुजारी, पर्यवेक्षक गाईड श्रीम. सीमा आबनावे तसेच कब मास्टर श्री. शरद धोंगडे सर यांना स्काऊट-गाईडच्या विविध उपक्रमांबाबत मोलाचे मार्गदर्शन व प्रेरणादायी सूचना दिल्या.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता