एड कैलास आगवडे यांचा वाढदिवस साजरा

एड कैलास आगवडे यांचा वाढदिवस साजरा
मुंबई: चांदीवली , प्रभात नगर येथील गुरूकुल क्लासेस  येथे एड कैलास आगवडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी 'अग्निशिला' मासिक चे संपादक ज्येष्ठ पत्रकार आणि आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली, सुनील कुमार जैन, सूर्या ठाकूर, लोकनेते  कृष्णा नलावडे, डेरियन कोटियन,अमोल गोराड,रणजीत मूळये , साजित चौधरी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता