आमदार मुरजी पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आमदार मुरजी पटेल यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुंबई :अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार मुरजी पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त अंधेरी पूर्व येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट देऊन त्यांना अग्निशिला चे संपादक ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली व लोकनेते उदय प्रताप सिंह यांनी वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.यावेळी जगत गौतम, बाबा तिवारी, परवेज खान आणि शेखर तावडे उपस्थित होते. ही शुभेच्छा आमदार मुरजी पटेल यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी सामाजिक व सार्वजनिक जीवनासाठी आहे.
Comments
Post a Comment