मुंबई ते टिटवाळा लोकल प्रवास दरम्यान विविध विषयांवर संवाद

मुंबई ते टिटवाळा लोकल प्रवास दरम्यान विविध विषयांवर संवाद
मुंबई:टिटवाला लोकल प्रवासदरम्यान महाराष्ट्र राज्य फिल्म सिटीचे मा.अध्यक्ष(मा.राज्यमंत्री ) मा.अमरजीत मिश्रा आणि महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी चे मा.कार्याध्यक्ष डॉ.शीतला प्रसाद दुबे सर  यांच्या समवेत  करण्याचा योग आर. टी.आय एक्टिविस्ट आणि ज्येष्ठ पत्रकार अनिल गलगली यांना भेटला.या प्रवासात त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक विषयांवर संवाद साधला.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

आदर्श शिक्षक रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त.