मुलुंडच्या आर. आर. कॉलेज मध्ये भव्य वृक्षारोपण.

मुलुंडच्या आर. आर.  कॉलेज मध्ये भव्य वृक्षारोपण.
मुलुंड: मुलुंड पूर्व येथील सुप्रसिद्ध आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट द्वारे संचालित कॉलेज परिसरात, प्रणांकुर ट्रस्ट सोशल फाउंडेशन आणि आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट  यांच्या संयुक्त विद्यमाने "विश्व पर्यावरण दिनाच्या पावन औचित्याने 5जुन, 2026 रोजी सकाळी 9:00वाजता भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.आयोजन समितीने लहानांपासून (मुलां) ते मोठांपर्यंत जास्तीत जास्त लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

आदर्श शिक्षक रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त.