डॉ.पटेल यांची झोनल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न.

डॉ.पटेल  यांची झोनल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न.
मुंबई: सांताक्रूज (पश्चिम) येथे बी.एस.एस. तर्फे डॉ.अमर बहादुर पटेल  यांची आँल  इंडिया ओ बी.सी. रेल्वे एम्प्लाँइज असोसिएशन, पश्चिम रेल्वे ,पश्चिम विभागाच्या विभागीय ( झोनल) अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल, स्मृतिचिन्ह, भारतीय  संविधान आणि रोपटे देऊन सत्कार करण्यात आले.प्रस्ताविक शिक्षणतज्ज्ञ  चंद्रवीर बंशीधर यादव,संचालन गिरधारीलाल पंडित  आणि आभार रीतू कुमार यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

शिक्षा द्वारा हजारों बच्चों की जिंदगी बनाने वाली राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्रधानाध्यापिका सुश्री ललीता गुलाटी का दु:खद निधन

आदर्श शिक्षक रामभाऊ लक्ष्मीबाई हरी काकड प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त.