मुलुंड ची ज्येष्ठ समाजसेविका सरस्वती जय सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुलुंड ची ज्येष्ठ समाजसेविका सरस्वती जय सिंह यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
मुंबई: दिवंगत आत्म्यास शांती मिळावी आणि शोकाकुल सिंह परिवाराला धीर मिळावा यासाठी, मुलुंड पश्चिम येथील महाजनवाडीतील पावनी बँक्वेट हॉलमध्ये ज्येष्ठ समाजसेविका सरस्वती जय सिंह यांच्यासाठी शोकसभा आणि ब्रह्मभोज आयोजित करण्यात आले होते. या शोकसभेत, लोकांनी दिवंगत सरस्वती सिंह यांचे तीन पुत्र अशोक सिंह, राजेश सिंह (राजू भाई), शंकर सिंह, दोन्ही नातू मोहित सिंह आणि केतक सिंह, तसेच कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य श्रीराम सिंह, महानंद सिंह आणि भानू सिंह यांचे दुःखाच्या या प्रसंगी सांत्वन केले. या शोकसभेत सिंह परिवारातील अनेक महिला आणि नातेवाईक उपस्थित होते.
शोकसभेत उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तींमध्ये राकेश शेट्टी, डॉ. हरीश सिंह, डॉ. गिरीश सिंह, डॉ. आर. आर. सिंह, डॉ. सचिन सिंह, डॉ. दीपक सिंह, प्रदीप गागुर्डे, राजेश इंगळे, मनीष तिवारी आणि माजी नगरसेवक बी. के. तिवारी , सुनील गंगवानी, केतन शहा, उत्तम गीते, किशोर मुडेकल, शिक्षणतज्ञ महेंद्र सिंह (एम. पी. सिंह सर), डॉ. आर, एम. पाल सर, राकेश मिश्रा सर, नवीन सिंह, कपिल बाबुलाल सिंह, विनोद सिंह, रमेश सिंह, धर्मेंद्र सिंह, जितेंद्र सिंह, सुभाष सिंह, एन. के. सिंह, भगवान दास सिंह, शितला प्रसाद सिंह,
पारस सिंह,के.एन.सिंह, राकेश वर्मा, निर्मल जैन, श्रीकृष्णन कन्नन, राम अय्यर, सुभाष कुंभार, सुरेंद्र मिश्रा, रतिनाथ शुक्ला, दयाशंकर पाल, पंकज, कृष्णा, अमित, ब्रिजेश सिंह आणि उपस्थित शेकडो लोकांनी श्रद्धांजली वाहिली.
Comments
Post a Comment