मुख्य लेखालिपिक सेवानिवृत्ती समारंभ

मुख्य लेखालिपिक सेवानिवृत्ती समारंभ
मुंबई :आज रोजी उपशिणाधिकारी पूर्व उपनगरे  कार्यालयतील श्रीमती अलका मस्के मॅडम मुख्य लेखालिपिक सेवानिवृत्ती कार्यक्रमला सन्मा.श्री नंदू नाना घारे  साहेब (उपशिणाधिकारी पूर्व उपनगरे ) व सन्मा. श्री लक्षण गोसावी साहेब(अधीक्षक शाळा शहर विभाग) तसेच श्रीमती वीणा सोनवणे मॅडम(अधीक्षक पूर्व उपनगरे) सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहुन पुढील वाटचालीस  हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

*शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकणार- सुभाष मोरे*

सीए परीक्षा में अनुष्का उमेश शुक्ला की शानदार सफलता