महाराष्ट्र योग शिक्षक संघ(MYSS) गुढीपाडवा*

महाराष्ट्र योग शिक्षक संघ(MYSS) 
 गुढीपाडवा*
 (तिथिनुसार) दिनांक 19 मार्च 2026 गुरुवार रोजी *महाराष्ट्र योग शिक्षक संघाचा चतुर्थ वर्धापन दिन* संपूर्ण महाराष्ट्रात उत्सवात साजरा करण्यात आला
  आज सायंकाळी 5 वाजता शुभ -लाभ सोसायटी योग साधना केंद्र ,मुलुंड (पूर्व) मुंबई,-400081 येथे महाराष्ट्र शिक्षक संघ मुंबई जिल्हा द्वारे उत्साहात साजरा करण्यात आला .आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर अजय कुंभार योगविषय तज्ञ, पीएचडी योगशास्त्र प्रबंध  यांचे पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले त्यांच्या हस्ते  महान ऋषी महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन, प्रार्थना  करून त्यांनी योग विषयी प्रगाड़ ज्ञान मुलुंड मधील योगशिक्षक आणि साधकांना आपल्या उच्च भाषेतून समजावून सांगितले, शेवटी ध्यान योग केला आणि त्यांच्या वाणीमुळे ,प्रगाड़ ज्ञानामुळे सर्व मंत्रमुग्ध झाले होते , त्यांना खूप खूप धन्यवाद देतो व आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमास हजर झाले .नंतर प्रसादाचे वितरण करण्यात आले. धन्यवाद 
 दिलीप घाडगे  वरिष्ठ योगशिक्षक आणि सर्व  महाराष्ट्र योगशिक्षक आणि साधक, मुलुंड विभाग .

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

बृहन्मुंबई महानगर पालिका जुनी पेन्शन योजना कृती समिती द्वारे महिला दिन साजरा करण्यात आल संनि.अन्वेषक रोहिणी झगडे सम्मानित*