बर्वेनगर म . न. पा. शाळेला द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद

बर्वेनगर  म . न. पा. शाळेला द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद
  मुंबई :   बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या  ए  ते टी  वॉर्ड   "माझी परसबाग' प्रकल्प अंतर्गत  दिनांक 26/2/2026 रोजी अंतिम स्पर्धेत बर्वेनगर म.न.पा. मराठी शाळा क्रमांक एक घाटकोपर  एन  वॉर्ड  यांना द्वितीय क्रमांकाचे विजेतेपद  रोख   रक्कम  ₹ 8000/  चे बक्षीस  सन्मान पदक आणि प्रमाणपत्र  प्राप्त झाले.एन विभागाच्या प्रशासकीय अधिकारी सन्माननीय  वीणा सोनावणे मॅडम, विभाग  निरीक्षिका  सन्मा. सुरेखा   चौहान मॅडम, सन्मा. रुकसार मॅडम ,सरोदे सर , जैसवार सर आणि मुख्याध्यापिका श्रीम.अन्नपूर्णा जाधव मॅडम यांनी विशेष मार्गदर्शन केल्यामुळे शाळेस हा सन्मान प्राप्त झाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी  वर्ग , पालक वर्ग आणि मुख्य म्हणजे विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन. सदर कार्यक्रम ना.म. जोशी मार्ग शाळेच्या सभागृहात संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

*एन के ई एस स्कूल के विद्यार्थियों ने जीता कबड्डी प्रतियोगिता*

महापालिका कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून सकारात्मक तोडगा निघाला

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती