शिवज्योती सहकारी पतपेढीच्या उद्घाटन प्रसंगी अभिनंदन
शिवज्योती सहकारी पतपेढीच्या उद्घाटन प्रसंगी अभिनंदन
मुंबई :कुर्ला पश्चिम शिवज्योती सहकारी पतपेढीच्या मुख्य मुख्यालयाचे उद्घाटनप्रसंगी अध्यक्ष दिनकर कृष्णाजी गाढवे यांचे अभिनंदन करताना आरटीआई कार्यकर्ता अनिल गलगली, सहकार नेते शिवाजीराव नलावडे, माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, उद्योगपति मनोज नाथानी, रुग्ण मित्र विनोद साडविलकर, जगदीश साळुंखे, नितेश प्रेमानी उपस्थित होते.
Comments
Post a Comment