स. गो.बर्वेनगर शाळेत स्वर्ण पदक विजेते गव्हाणे यांच्या 8170 व्या व्याख्यान

स. गो.बर्वेनगर  शाळेत स्वर्ण पदक विजेते  गव्हाणे  यांच्या 8170 व्या व्याख्यान
         
 मुंबई: घाटकोपर पश्चिम येथील मुंबई महानगर पालिकेच्या स. गो.बर्वेनगर माध्यमिक शाळेत गणिताचे सुप्रसिद्ध व्याख्याते स्वर्ण पदक विजेते नारायण गव्हाणे यांच्या 8170 वा व्याख्यान उत्साहात संपन्न झाला.शाळेचे मुख्याध्यापक  अंबरसिंग मगर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी  सरस्वती चे  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानाची सुरुवात झाली. गणित या विषयात शालेय विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर व्याख्यान लायंस क्लब आफ किंग सर्कल यांच्या सहकार्यांने संपन्न झाले. या प्रसंगी   तृप्ती मॅडम लायन्स क्लब ऑफ किंग सर्कल,  चंद्रिका मॅडम प्रेजिडेंट लायन्स क्लब ऑफ किंग सर्कल, ज्येष्ठ शिक्षक सुभाष रजक,  अशोक शेंडे,  रवि पाटील,  यादवराव राठोड, दिलिप भाटे,  सचिन कांबळे,  पूर्वा लोटणकर, अनुपमा वाघ,  विमल आवताडे, अर्चना कदम  उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

श्रीमती गुजना इंग्लिश हाई स्कूल का 45वां वार्षिकोत्सव धूमधाम से संपन्न

बेस्ट टीचर निलिमा चौधरी यांची स्वेच्छा निवृत्ती

योगेश्वर इंग्लिश स्कूल का 25 वां वार्षिक उत्सव संपन्न